पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Mar
Follow

कलिंगड दरात सुधारणा

खानदेशात कलिंडाच्या दरात मागील काही दिवसांत सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांना सध्या 11 ते 12 रुपये प्रतिकिलो दर जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत मिळत आहेत. सध्या कलिंगडाची प्रतिदिन 10 ट्रक (एक ट्रक 16 टन क्षमता) आवक खानदेशात होत आहे.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ