पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 June
Follow
कमी दरात केळी खरेदीबाबत कारवाईचा इशारा
जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी केल्याचे प्रकार सुरू होते. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर तातडीने संबंधितांविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ