पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Mar
Follow

कमी दूध दरामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित

राज्यातील खासगी व सहकारी दूध प्रकल्पांना दूधदर फरक वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र कमी दूधदर देण्याची भूमिका काही डेअरीचालकांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की या योजनेत शेतकऱ्यांसाठी सचोटीने व्यवहार करणाऱ्या डेअरी प्रकल्पांना अनुदान मिळते आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ