पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 May
Follow

कन्हाड बाजार समितीत गुळाला उच्चांकी दर

कन्हाड (जि. सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या गुरुवारी (ता. १६) झालेल्या सौद्यात कोतोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला उच्चांकी ६ हजार ८०० रुपये तर पार्ले (ता. कन्हाड) येथील शेतकरी निखिल मारुती नलवडे यांच्या गुळाला ६ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ