सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची माहिती देण्यात येत आहे. याबाबत प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून सूचना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
