पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोल्हापुरात गुळाला झळाळी! अंतिम टप्प्यात दर उच्चांकी

यंदाच्या गूळ हंगामाच्या शेवटी शेवटी गुळाला चांगला दर मिळत असल्याचे चित्र गूळ बाजारात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून येथील बाजार समितीचा गूळ बाजार तेजीच्या दरात स्थिर आहे. गुळाचा दर ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ