पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोल्हापुरात फूलकोबीला २ ते ४ रुपये किलो दर; पीक शेतात गाडण्याची शेतकऱ्यांवर वेळ

कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागच्या महिन्याभरापासून फूलकोबीला अवघा २ ते ४ रूपये किलो असा दर मिळत आहे तर टोमॅटोही १० रूपये किलोने जात आहे. मागच्या १५ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने दुधी भोपळ्याला दर नसल्याने उभे पीक कापून टाकले होते. अशीच वेळ फूलकोबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ