सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोल्हापुरात पुढचे तीन दिवस पावसाचे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रेमल वादळाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान याचा परिणाम अनेक राज्यात होत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णेतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
