पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोल्हापूर जिल्हा ऊस पाचट व्यवस्थापनात अग्रेसर

पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात बांधलेली धरणे, नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बांधलेले बंधारे यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. याला कागल तालुकाही अपवाद राहिलेला नाही. काळम्मावाडी धरणांमुळे तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा नद्या बारमाही वाहत आहेत. चिकोत्रा नदीलाही आता पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ