पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारी पीक समाधानकारक

ज्वारी पीक यंदा जिल्ह्यात जोमात आल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी धरणात अपुरा साठा ठेवला जाणार असल्याने पाटबंधारे विभागाने केलेल्या आवाहनानुसार अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणीला फाटा देऊन ज्वारीचे उत्पादन घेतले. ज्वारीचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांना फायदा झाला.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ