पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Dec
Follow

कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाकडून योजनांसाठी 50 लाखांपर्यंत अनुदान

कोल्हापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कुक्कुटपालन, शेळी- मेंढीसह वराह पालनासाठी अनुदान तत्वावर योजना सुरू करण्यात आली आहे. रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास योजनेतंर्गत वैयक्तिक, स्वयंसहाय्यता गटांना संधी दिली जाणार आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ