पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी कापणीला सुरुवात; खानदेशात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी कापणीला सुरुवात झाली आहे. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे. यंदा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ