पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Apr
Follow

कोट्यापेक्षा जादा साखर विक्री केल्यास कारखान्यांच्या सवलती बंद

साखरेच्या वाढत्या किमतींचा लाभ घेण्यासाठी जे साखर कारखाने कोट्यापेक्षा जादा साखर विक्री करतील त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा केंद्र शासन उचलणार आहे. याबाबतचा खरमरीत आदेशच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने काढला आहे. जादा साखर विक्री करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांनी जेवढी साखर कोट्यापेक्षा जास्त विक्री केली असेल तितक्या साखरेचा कोटा प्रत्येक टप्प्यानुसार पुढील महिन्यात घटविण्यात येणार आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ