पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Aug
Follow
कोतुळ दूध आंदोलनाची यशस्वी सांगता; ३३ व्या दिवशी दूधदर कायद्याचे प्रारूप आंदोलकांच्या हाती
दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह दूधदराचा राज्यात कायदा करावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी दूध उत्पादन संघर्ष समितीकडून आंदोलन केले जात आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे गेली ३३ दिवस आंदोलन केले जात आहे. याआंदोलनाच्या ३३ दिवशी संघर्ष समितीच्या आंदोलनास काहीअंशी यश आले असून आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली आहे. पण उर्वरित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची घोषणा दूध उत्पादन संघर्ष समितीने बुधवारी (ता.७) केली आहे.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ