पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 June
Follow

कपाशी बियाणे चढ्या भावाने विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

कपाशी बियाण्याची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी माजलगाव येथील महावीर अॅग्रो एजन्सीचे मोहित मिठूलाल तातेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, खरीप हंगामासाठी कपाशी व इतर पिकाचे बियाणे एम. आर. पी. च्या दराने विक्रीसाठी सर्व कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मात्र ३० मे रोजी महावीर अॅग्रो एजन्सी जुना मोंढा माजलगाव येथे कापूस बियाण्याची किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत होती.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ