पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Nov
Follow

करडईची ५१० हेक्टरवर पेरणी

तेलबिया म्हणून ओळख असलेल्या करडई पिकाकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. यंदा रब्बी हंगामात करडई पिकाची पुणे विभागात सरासरीच्या दोन हजार ४१६ पैकी ५१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच सरासरी २१ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ