पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Oct
Follow

कर्नाटकातून सांगलीत येणाऱ्या गुळाची अडवणूक

कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी (ता. २६) अडविण्यात आले. म्हैसाळ येथे जीएसटी विभागाकडूनही गूळ अडवणूक करून शेतकऱ्यांकडे जीएसटी भरण्याबाबत तगादा लावण्यात येत आहे. त्याविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ