पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Aug
Follow

कर्नाटकच्या हमीभाव शिफारशीचा गुंता कायम

देशातील बहुतांश सोयाबीन उत्पादक राज्यांनी गेल्या हंगामात साडेचार ते सहा हजार रुपयांच्या हमीभावाची शिफारस केली होती. त्याचवेळी कर्नाटकने मात्र दहा हजार रुपयांची शिफारस केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ११ जून रोजी मुंबईत कृषिमूल्य आयोगाच्या बैठकीत खुद्द कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत इतक्या वाढीव दराबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ