पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Sep
Follow
कर्नाटकच्या पणन विभागाचा मनमानी कारभार, सीमा भागातील गुळाची अडवणूक
कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी (ता. २६) अडविण्यात आले. म्हैसाळ येथे जीएसटी विभागाकडून ही गूळ अडवणूक करून शेतकऱ्याकडे जीएसटी भरण्याबाबत तगादा लावण्यात येत आहे. त्याविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ