पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Mar
Follow

कुक्कटपालनासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना लागू करा

कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीनी दर चार वर्षांनी तीस टक्क्यांनी वाढ करणे आवश्यक होते. परंतु तसे न होता राज्य सरकारने सरसकट वाढ केली आहे. तसेच केंद्राने ठरवून दिलेल्या हमीभावाची राज्य सरकारकडून सहा महिन्यापासून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याने कुक्कुटपालन अडचणीत येत असून कुक्कुटपालनाची केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना लागू करा अशी मागणी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी केली.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ