पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Mar
Follow

कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

कुसुम योजनेच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. या बनावट वेबसाईट्सवरून तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी लिंक पाठवली जात असून अशा कोणत्याही फसव्या वेबसाईट्सला शेतकऱ्यांनी भेट देवू नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या पैशाचा भरणा करू नये, असे आवाहन महाउर्जाने केले आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ