पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Mar
Follow
लांजात उभारणार फणस संशोधन केंद्र
फणसाच्या लागवडीस तसेच प्रक्रियेस भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा (जि. रत्नागिरी) येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत सोमवारी (ता. 11) घेण्यात आला. 40 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth) तयार केला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ