पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Feb
Follow

लाल मिरचीला 8000 ते 20,000 रुपयांचा दर

नांदेड: धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मोंढा बाजारात सध्या गावरान लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता. 14) बाजारात लाल मिरचीची 550 पोते आवक झाली. या मिरचीला प्रतिक्विंटल किमान 8100 ते कमाल 20,000 रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ