सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Mar
Follow
लिंबाचे दर पोहोचले ८००० रुपये क्विंटलवर

हस्त बहाराला मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला. परिणामी यंदा लिंबूची अपेक्षित आवक होण्यासाठी आंबिया हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळेच सध्या मागणी असतानाही अपेक्षित आवक नसल्याच्या परिणामी लिंबूचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. तापमानात वाढ झाल्याने लिंबूचे दर ६००० ते ८००० रुपये क्विंटलवर गेल्याची माहिती स्थानिक फळ व भाजीपाला बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिली.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
