पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Feb
Follow

लिंबाच्या दराने घेतली सहा हजारांपर्यंत भरारी

अमरावती: तापमानात होणारी वाढ, त्या पार्श्‍वभूमीवर वाढती मागणी आणि तुलनेत कमी आवक या कारणांमुळे राज्यात लिंबू दरात तेजी अनुभवली जात आहे. सध्या लिंबाला 4 हजार ते 6 हजार रुपयांचा दर मिळत आहे. येत्या काळात हे दर 10 हजार रुपये क्‍विंटलवर पोचतील, अशी शक्‍यता बाजार विश्‍लेषकांनी वर्तविली आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ