पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Dec
Follow

लसणाला ३०० रुपये किलो उच्चांकी दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील भाजी मार्केटमध्ये लसणाची आवक कमी जास्त होत आहे. त्यातच लागवड हंगाम सुरू असल्याने अधिक मागणी आहे. बाजार समितीत रविवारी (ता. १) ११० क्विंटलची आवक झाली होती. तर उच्चांकी प्रति किलो ३०० रुपये, सरासरी २५० रुपये प्रति किलो भाव लसणाला मिळत आहे, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ