सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 May
Follow
मांडवगणला तीन एकर केळीबाग भुईसपाट

तालुक्यातील मांडवगण फराटा येथील राजेंद्र घाडगे या शेतकऱ्याची तीन एकरांवरील केळीची बाग वादळी वारा व पावसाने उन्मळून भुईसपाट झाली. त्यामुळे घाडगे यांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांचे या पावसात नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यात आला नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
