सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मांसल कोंबडी बाजारात एप्रिलनंतर होणार सुधारणा

राज्याच्या काही भागात बर्ड फ्लूमुळे मांसल कोंबड्यांचा बाजार प्रभावित झाला होता. त्यानंतर पसरलेल्या अफवामुळे दरही चांगलेच दबावात आले. मात्र आता बऱ्याचअंशी परिस्थिती निवळल्याने एप्रिलपासून बाजार पूर्वपदावर येईल, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
