पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Dec
Follow

'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेतून राज्यात एक लाख पंप

शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेतून सौर कृषिपंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात १,०१,४६२ सौर कृषिपंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. जालन्यात सर्वाधिक सौर कृषिपंप बसवले असून त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात बसवले आहेत. सौर पंपाचा लाभ घेण्यात मराठवाडा, अहिल्यानगर आघाडीवर आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ