पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मागेल त्याला सौर कृषिपंपसाठी जालन्यातून ५३ हजार अर्ज

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ १४ दिवसांत १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३ हजार ६०३ अर्ज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील आहेत. शिवाय अर्ज करण्यात जालना जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ