पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Apr
Follow

मागणीमुळे द्राक्षांचे यंदा ‘पेड कटिंग’ पद्धतीने व्यवहार

नाशिक : द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निर्यातक्षम मालाचे पैसे झाले. मात्र इतर मालाला दर सर्वसाधारण होते. मात्र मार्चमध्ये उन्हाचा चटका वाढताच द्राक्षांची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. उपलब्धता कमी होत गेल्याने व्यापाऱ्यांची धावाधाव सुरू होती. त्यातूनच यंदा हंगामाच्या मध्यानंतर ‘पेड कटिंग’ पद्धतीने व्यवहार झाल्याचे द्राक्ष पट्ट्यात दिसून आले. या माध्यमातून खरेदीपश्चात लगेच पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ