पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मासेमारी हंगामात रत्नागिरीत २०० कोटींची उलाढाल

परराज्यातील स्पीडबोटींचे अतिक्रमण, विजेच्या प्रखर झोताच्या साह्याने मासेमारी, इंधनाचे वाढते दर आणि जोडीला अपेक्षीत मासळी न मिळाल्याने यावर्षीचा मत्स्यव्यावसाय 'ना नफा ना तोटा' असाच राहीला आहे. १ जूनपासून हंगाम संपुष्टात आला असल्यामुळे नौका बंदरात स्थिरावल्या आहेत. वर्षभरात होणारी सुमारे ३०० कोटींची उलाढाल यंदा २०० कोटींवर आल्याचे मच्छीमारांचे मत आहे.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ