पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Jan
Follow

माती जपली तर शेती परवडेल

माती जपली तर शेती परवडेल

छत्रपती संभाजीनगर: ‘मातीचे आरोग्य जपले तरच शेती परवडेल’, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात अध्यक्ष स्थानावरून डॉ. मोटे बोलत होते.


39 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ