पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Sep
Follow

मेंढी, शेळी महामंडळाकडील लाभासाठी २६ पर्यंत अर्ज करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी एक गुंठा जागा खरेदी अनुदान व १०० परसातील कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्यामधून भटक्या जमाती (क) प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.


56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ