सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Feb
Follow
'महाडीबीटी' अर्जाची वर्षापासून सोडत नाही

शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी महाडीबीटीवर अर्ज मागवले जातात. अर्जाचा ओघ सुरूच आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून आलेल्या अर्जाची सोडतच झाली नाही. सोडत कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. राज्यातील लाखो शेतकरी सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास पावणेचार लाख अर्ज सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी नसल्याने ही सोडत रखडली असे सांगितले जात आहे. लवकरच सोडत होईल एवढेच सांगितले जात आहे.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
