पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

‘महानंद’चे पाच वर्षांसाठी ‘एनडीडीबी’कडे व्यवस्थापन

दूध आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा भार पेलता पेलता गाळात रुतलेला ‘महानंद’ पाच वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) व्यवस्थापनासाठी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (ता. 13) मान्यता दिली. महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी 57 लाख रुपयांचा निधी भागभांडवल स्वरूपात राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 248 कोटी 83 लाख रुपये देण्यात येणार आहेत.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ