पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Feb
Follow

‘महानंद’च्या अध्यक्षांसह 18 संचालकांचे राजीनामे

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) 21 पैकी 19 संचालकांनी राजीनामे दिले आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने (एनडीडीबी) शासनाकडे 253 कोटी 57 लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. मागील महिन्यात ‘महानंद’च्या संचालक मंडळाने महानंद ‘एनडीडीबी’ला चालविण्यास देण्यासाठी मान्यता दिली होती. मात्र, संचालक मंडळाचे अस्तित्व कायम ठेवावे अशी अट घातली होती. ही अट ‘एनडीडीबी’ने अमान्य केली होती. त्यामुळे ‘महानंद’चे अस्तित्व धोक्यात आले होते. परिणामी संचालक मंडळाला बिनशर्त राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ