सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या ४४८ पुरस्कार्थीचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. ९ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना हे कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
  
   
  
 
 
30 Likes
 Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
