पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Nov
Follow

महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार

इथेनॉलच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असून त्यावर आता वाहने चालणार आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांकडून वाहनांची निर्मिती सुरू आहे. लवकरच महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर चौकात झालेल्या निर्धार सभेत ते बोलत होते. मंत्री गडकरी म्हणाले, की केंद्र सरकारने अलीकडच्या काळात इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ