पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Mar
Follow

महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था ही संकल्पना अंमलात आणण्याचा विचार

महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था ही संकल्पना अंमलात आणण्याचा विचार

महानंद डेअरीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था ही संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक दूध संस्था, जिल्हा संघ आणि महासंघ अशी त्रिस्तरीय प्रणाली विकसित करण्यासाठी एका गावात एकच दूध संस्था ही संकल्पना सरकार राबवण्याच्या विचारात आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ