पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 June
Follow

महाराष्ट्रातील २ कोटी जनावरांना पाणी टंचाईच्या झळा, दुष्काळाने दुभती जनावरे आटली

महाराष्ट्रात ४० तालुक्यातील अनेक मंडळात दुष्काळ असल्याने जनावरांच्या चारा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अद्याप जून महिना बाकी असल्याने पाण्याची आणखी परिस्थीती भीषण होण्याची शक्यता आहे. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असुनही सरकारने म्हणावी तशी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत आहे. अशातच पशुधनाच्या दुधाचा प्रश्न आणखी बिकट होत चालला आहे.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ