पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Jan
Follow

मिरचीचा 'ठसका'! नंदुरबार बाजार समितीमध्ये विक्रमी आवक; मात्र योग्य किंमतच नाही

मिरचीचा 'ठसका'! नंदुरबार बाजार समितीमध्ये विक्रमी आवक; मात्र योग्य किंमतच नाही

नंदुरबार: राज्याच्या अनेक भागात यंदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला आहे. यामुळे हजारो हेक्टरच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर अनेकांना मोबदला अजूनही मिळालेला नाही. कांद्याचे भाव ही गडगडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरम्यान नंदुरबार बाजार समितीतही शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. येथे मिरचीची विक्रमी आवक झाली आहे. ज्यामुळे योग्य दर मिळत नसल्याचे समोर आले आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ