सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Mar
Follow
'मिशन फॉर कॉटन' करिता २५०० कोटी रुपयांची तरतूद; कापसाला नवा बूस्ट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये 'मिशन फॉर कॉटन' या विषयावर चर्चा झाली. पाच वर्षे कालावधी असलेल्या या प्रकल्पाकरिता तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रति वर्ष सरासरी ५०० कोटी रुपयांचा खर्च करीत कापसाच्या उत्पादकता व गुणवत्तेत सुधारणांचा उद्देश याद्वारे साधला जाणार आहे.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
