पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मजूरटंचाईसोबत भारनियमनाचे आव्हान; कांदा लागवड अडचणीत

एकीकडे मजूरटंचाईने त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वीज वितरणाच्या भारनियमनामुळे लागवड केलेल्या कांद्याला पाणी देणे मुश्कील केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ