सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मका संशोधनाला केंद्राचा बूस्टर

देशाच्या इथेनॉल उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकार मक्याच्या उत्पादनाला अधिक महत्त्व देत आहे. मक्याच्या संशोधनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केंद्राने केली आहे. इथेनॉल उत्पादनाबाबत ऊसावर असणारे अवलंबित्व कमी करणे हा प्रमुख उद्देश केंद्राचा आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने मक्याला पसंती देण्याचे ठरविले आहे. मक्यावरील संशोधन व प्रसारासाठी 24 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
60 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
