पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मक्याच्या निर्यातीत ५८ टक्क्यांनी घट

यंदा मक्याच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा (२०२३-२४) मक्याची निर्यात तब्बल ५८ टक्क्यांनी कमी झाली आहे. स्थानिक बाजारात मक्याच्या वाढत्या किमती, पिकाचे घटलेले उत्पादन व इथेनॉल, पोल्ट्री आणि स्टार्च उत्पादकांकडून देशांतर्गत बाजारातच मक्याला सातत्याने मागणी राहिली यामुळे मक्याच्या निर्यातीत घट झाल्याचे चित्र आहे.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ