पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मक्यातील विक्रमी तेजी टिकून राहणार का?

मागील आठवड्यात आपण या स्तंभात प्रत्येकी दीड लाख टन सूर्यफूल आणि मोहरी तेल, पाच लाख टन मका आणि १० हजार टन दूध भुकटी आयात करण्यासंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर चर्चा केली होती. एकीकडे दूध खरेदी दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना असताना दूध भुकटीच्या आयातीला परवानगी देऊन केंद्राने त्यांचा नाहक रोष ओढवून घेतला असे म्हणताना आपण उरलेल्या तीन मालाची आयात जरी विहित अटीनुसार झाली तरी उत्पादकांवर त्याचा कुठलाच विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले होते.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ