सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मलकापुरात मक्याला सरासरी २३०० रुपयांचा दर

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला मागणी असल्याने दरांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आवक कमी असून सरासरी दर २३०० रुपयांवर पोहोचला आहे. विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात मक्याची सर्वाधिक लागवड होत असते. खरीप, रब्बी या दोन्ही हंगामांत या जिल्ह्यातील शेतकरी मक्याचे पीक घेतात. खरिपाचे नियोजित क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत आहे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या बहुतांश मक्याची विक्री मलकापूर बाजारातून केली जाते.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
