पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 July
Follow

मलकापूरमध्ये मक्याला २५०० रुपयांपर्यंत दर

विदर्भातील मक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ-खानदेशच्या सीमेवरील मलकापूर (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत मका सध्या कमाल २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. शनिवारी (ता. २०) या बाजार समितीत मक्याला कमाल २५१५ रुपये व सरासरी २३०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ