पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 June
Follow

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अरबी समुद्रातून मजल-दरमजल वाटचाल सुरू ठेवली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आणखी चाल करत मॉन्सूनने गोव्यात धडक दिली आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोचला असून, दोन दिवसांत मोसमी वारे राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ